** महानिर्मिती, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र,दीपनगर येथे सन 2025-2026 करीता आय.टी.आय. अप्रेंटिस भरती साठीचा अर्ज ***Instructions for Candidates:-
1) User candidate must login to Google/Gmail account for submitting online apprentice application form. Any further official communication shall be done only on the email id of the candidate and hence candidate must remember his or her user ID and Password.
2) Read all the form carefully before finally submitting the online application form.
3) Form once submitted finally cannot be edited afterwards and no changes are allowed in the form which is finally submitted thus candidate has to take all precautions for filling of the correct online application form.
4) Maximum file size of attachment e.g. photo, mark sheet, other documents should not be more than 500 KB.
5) Candidate must upload their original scanned documents with 450 dpi resolution for clear view. The candidate himself should ensure that the uploaded documents are clearly visible. Candidates themselves will be responsible if the application is rejected due to lack of clear documents/wrong details.
6) As per BTRI rules, candidates who have passed ITI in the last three years i.e. from academic year 2022-23, 2023-24, 2024-25 are considered eligible to apply for apprenticeship.
7) Influencing/pressurizing the management for selection as a apprentice, directly & or indirectly through political, non-political or by any other means/ways shall disqualify the candidature of the concerned applicant.
8) Applicant must be a resident of Jalgaon district. Similarly, They must have an Aadhaar card and Domicile regarding the residence of Jalgaon district. Otherwise, the said application will be invalid.
9) Applicant age should be completed 18 years as on 01/04/2026.
------------- उमेदवारांकरिता महत्वपूर्ण सुचना:- --------------
1. ऑनलाईन प्रशिक्षणार्थी अर्ज भरण्यासाठी वापरकर्ता उमेदवाराने Google/Gmail खात्यात लॉग इन करणे आवश्यक आहे. पुढील कोणताही अधिकृत संवाद फक्त उमेदवाराच्या ईमेल आयडीवर केला जाईल आणि म्हणूनच उमेदवाराने त्याचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
2. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म शेवटी काळजीपूर्वक वाचावा आणि बरोबर असल्याची खात्री करूनच SUBMIT करावा.
3. एकदा ऑनलाईन SUBMIT केलेल्या अर्जामध्ये नंतर कुठलाही बदल अथवा दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे उमेदवाराने अंतिमत: ऑनलाइन अर्ज सादर करताना योग्य ती संपूर्ण काळजी/खबरदारी घ्यावी, जेणेकरून उमेदवाराचा अर्ज अपूर्ण न राहता त्यामध्ये भरलेली संपूर्ण माहिती योग्य व अचूक राहील.
4. उमेदवारांच्या ऑनलाईन प्रशिक्षणार्थी अर्जाच्या संलग्नकाची (Attachment) उदा. फोटो, मार्कशीट, इतर कागदपत्रे याचा जास्तीत जास्त फाइल आकार 500 KB पेक्षा जास्त नसावा.
5. उमेदवाराने त्यांची मूळ स्कॅन केलेली कागदपत्रे स्पष्ट दिसणेकरिता कागदपत्रे 450 डीपीआय रिझोल्यूशनसह अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड केलेली कागदपत्रे सुस्पष्ट दिसत असल्याबाबतची खात्री स्वतः उमेदवाराने करावी. कागदपत्रे स्पष्ट न दिसल्याने किंवा चुकीची माहिती भरलेली असल्यास अर्ज बाद झाल्यास त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहतील.
6. बी.टी.आर.आय.च्या नियमानुसार, ज्या उमेदवारांनी गेल्या तीन वर्षांत म्हणजेच 2022-23,2023-24,2024-25 पासून आय.टी.आय. उत्तीर्ण केले आहे ते उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यास पात्र मानण्यात येतील.
7. उमेदवाराने शिकाऊ उमेदवारिकरिता निवड यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या कुठलाही राजकीय/ अराजकीय किवा अन्य कुठल्याही मार्गाने किवाअन्य माध्यमातून प्रशासनावर दबाव आणल्यास संबंधीत अर्जकर्त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
8. अर्जदार हा/ही जळगाव जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याच्याजवळ जळगाव जिल्ह्याच्या अधिवासाबाबतचे आधारकार्ड व वय अधिवास दाखला (डोमिसाईल) असणे गरजेचे आहे, तसे नसल्यास सदर अर्ज अवैध ठरवण्यात येईल.
9. दि.०१/०४/२०२६ रोजी अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे.
टीप :- भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण भरलेला अर्ज सांभाळून ठेवण्यात यावा.
*वरील सर्व सुचना मी वाचले असुन मला मान्य आहे. (I have read all above instructions and am ready to abide it.